पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) कोरोना महामारीच्या काळात राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला होता राज्याचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्यासह राज्यातील तरुण मंडळे,यांना रक्तदान शिबिर भरविण्याचे आवाहान केले होते या आवाहानाला प्रतिसाद देत हिंजवडी आयटीनगरीमध्ये हनुमान तालीम तरुण मंडळ,हिंजवडी गावठाण आयोजित व हर्ष फाऊंडेशन यांच्या सहकार्याने तसेच वाय सी एम ब्लड बँक,मोरया ब्लड बँक यांनी रक्त संकलित केले मुळशी युवासेना तालुका उपप्रमुख शुभम श्रीरंग साखरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सालाबाद प्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर तसेच नेञ तपासणी,आरोग्य शिबिर व मोफत चष्मावाटपाचे आयोजन करण्यात आले हिंजवडी येथील विठ्ठल मंदीराशेजारील सभागृहात आयोजित करण्यात आले होते याला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन या शिबिरामध्ये १३० रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या रक्तदात्यांचा प्रत्येकी पाच लाखाचा अपघाती विमा उतरविण्यात आला तसेच आरोग्य तपासणीसाठी माहिला तसे जेष्ठ नागरिक यांनी आरोग्य तपासणी केली या शिबिराचे उदघाटान शिवसेना पुणे जिल्हा वैघकिय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख राजाभाऊ भिलारे, पुणे जिल्हा महिला संघटिका संगिता पवळे,पुणे जिल्हा युवा सेना प्रमुख अविनाश बलकवडे,तालुका समन्वयक सुर्यकांत साखरे,हिंजवडीचे सरपंच विक्रम साखरे,गोंविद सुरसे,ज्ञानेश्वर केमसे,सुनिल वायकर,शामराव हुलावळे,कुणाल कांदे,तानाजी दिघे,आप्पा घोरपडे,विलास साखरे,गोकुळ जांभुळकर,संदिप साखरे,त्ताञय साखरे,डा पखाले,शेखर जांभुळकर,दत्ता केदारी उपस्थित होते यावेळी रक्तदान शिबिरास भेट देण्यासाठी ,कृषि उत्पन्न बाज़ार समिति संचालक संतोष साखरे , युवा नेते सुरेश हुलावळे, उपसरपंच मल्हारी साखरे शिवसेना तालूका प्रमुख सचिन खैरे ,माजी सरपंच दत्ताञय साखरे, गणेश जांभुळकर,अनिकेत घुले, दिलिप हुलावळे, तानाजी हुलावळे ,समिर बुचडे, राहुल जांभुळकर,,प्रदिप साखरे,सागर साखरे,शिवनाथ जांभुळकर,सचिन जांभुळकर, विशाल साखरे,शरद जांभुळकर,मयुर साखरे विलास साखरे,संतोष शेलार,कृष्णा बुचडे,अतुल भटेवरा गणेश साखरे,,कैलास साखरे ,अक्षय साखरे, नवनाथ जांभुळकर ,निलेश वाकळे, राजकिरन साखरे, नवनाथ साखरे, संदेश साखरे,गोपीनाथ जांभूळकर तसेच हिंजवडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
