पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) सर्वांचे आवडते सुप्रसिद्ध हॉटेल एस4जी व्यवसायात नवनवीन संकल्पना राबवण्यात कायम आग्रेसर असते आणि ग्राहकांना फूड क्वालिटी आणि एक भव्य ॲम्बिअन्स हे दोन्ही देणार पुणे- सोलापूर रोडवरील एक नामांकित पंचतारांकित हॉटेल आहे. थेऊरफाटा पुणे येथे नावलौकिक मिळवल्या नंतर त्यांनी आत्ता नुकतीच आपली दुसरी शाखा पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला येथे चालू केली आहे. हॉटेलची भव्य दिव्य अशी वास्तू,प्रशस्त पार्किंग, एसी नॉन एसी डायनिंग एरिया, फाउंटन साईट टेबल,बँक्वेट हॉल,पार्टी लान्स , लहान मुलां करिता प्ले एरिया, स्वच्छ वॉशरूम, हे तर आहेच. आणि जेवणाचा दर्जा सात्विक निर्भेळ पौष्टिक असा आहे. मला सर्वात आवडलेली हॉटेलची गोष्ट म्हणजे स्वच्छता अतिशय कमालीची आहे. एकदा ग्राहक हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर स्वागता पासून पेपर सर्विस पर्यंत अतिशय नंबर स्टॉफ् अतिशय मन प्रसन्न करणारं वातावरण आहे.विविध समारंभाकरता करता पहिल्यांदा चौफुला येथे एक सुंदर मोठा ए.सी.बँक्वेट हॉल चौफुला येथे उपलब्ध होणार आहे. लग्न, साखरपुडा, वाढदिवस,मुंज, डोहाळे जेवण,कंपनी सेमिनार इत्यादी करतो हॉटेलने अतिशय सर्वांना परवडणारे माफक असे पॅकेज तयार केले आहेत्.अशा या सुंदर वास्तूला आता पर्यंत बऱ्याच मंत्र्यांनी व सेलिब्रिटीने भेटी दिल्या आहेत.
या सर्व गोष्टी तर विशेष आहेतच यात आणखी भर पडलेली आहे.ती टॉय रेल्वेने ही पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात एखाद्या हॉटेलच्या आवारात
रेल्वे फिरताना तुम्हाला हॉटेल् एस४ जी पुढे दिसणार आहे. कालच ह्या नवीन रेल्वेचा शुभारंभ धनाजीभाऊ शेळके संचालक भिमा पाटस सहकारी कारखाना, राजेंद्र शितोळे सरपंच पडवी श्री पप्पू शेठ चव्हाण ग्राम पंचायतसदस्य पडवी
यांच्यासह हॉटेलचे संचालक संदीप कुंजीर , शिवाजी जवळे, गजानन सानप, संदेश भोंडवे, संग्राम जगताप, आणि नितीन टोणपे इत्यादीच्या उपस्थितीत संपन्न झाला.
