पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) चीन भूकंपाने हादरलं आतापर्यंत 111 नागरिकांचा मृत्यू. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता चीनला भूकंपाचा मोठा धक्का बसला असून या त 111 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर अनेक जण मातीच्या ढिगार्‍याखाली दबले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या भूकंपाची तीव्रता गासू प्रांतात रात्रीच्या बाराच्या सुमारास ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप धक्का बसला आहे. गांसू मध्ये शंभर तर टिविंगा मध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला दहा किलोमीटर जमिनीखाली या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे या भूकंपाची तीव्रता इतकी होती की उंच उंच इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या असून ढिगार्‍याखाली दबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू असून बचाव कार्य सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *