पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलच्या उमेदवारांची संपूर्ण यादी आज जाहिर करण्यास आली असून सुरुवातीला दहा उमेदवार जाहिर करण्यात आले होते.तब्बल एकोणीस वर्षानंतर होऊ घातलेल्या या निवडणूकीसाठी अनेकांची निवडणूक लढविण्याची इच्छा होती त्यामुळेच इच्छुक संख्या अधिक असल्याने पॅनल तयार करताना अनेक निकष घालून हा पॅनल तयार झाला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी १० उमेदवार जाहिर केले होते, आणि ऊर्वरित ५ उमेदवारांच्या नावांची घोषणा आज करण्यात आली आहे.

 

सेवा सहकारी संस्था मतदारसंघ

 

उमेदवारांची नावे-

 

१.शेखर सहदेव म्हस्के

 

२.संतोष आबासाहेब कांचन

 

३. अशोक सुदाम गायकवाड

 

४.योगेश बाळासाहेब शितोळे

 

५. दत्तात्रय दिनकर चोरघे

 

६. कुलदिप गुलाबराव चरवड

 

संदिप माणिकराव गोते

 

८.सचिन सुभाष घुले

 

९. सरला बाबुराव चांदेरे

 

१०. प्रतिभा महादेव कांचन

 

११. अर्जुन पिलाजी मदने

 

ग्रामपंचायत मतदारसंघ 

 

 १. राहुल रामचंद्र काळभोर

 

२.रामकृष्ण हेमचंद्र सातव

 

३.पारगे नवनाथ रोहिदास

 

४.आबासाहेब कोडिंबा आबनावे

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *