पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] मावळ तालुक्यातील शिरगावचे सरपंच यांची साई मंदिरासमोर भररस्त्यात कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरगावचे सरपंच प्रविण गोपाळे यांच्यावर कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला ही घटना प्रति शिर्ड म्हणून ओळख असलेल्या शिरगाव येथील साई मंदिरा समोर घडली.या घटनेनंतर परिसरात दहशत निर्माण झाली.

हत्ये मागचे नेमके कारण अस्पष्ट असून लवकरच ते समोर येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *