पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे ही धमकी लॉरेन्स बिश्नोई यांनी दिली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

खासदार संजय राऊत यांच्या फोनवर धमकीचे मेसेज आल्याने एकच खळबळ उडाली आहे.हा धमकी देणारा पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *