पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] स्वतंत्र मराठी विद्यापीठाची स्थापना झाल्यास मात्र भाषेतून शिक्षण देण्यास मदत होईल आणि यातूनच मातृभाषा ही शिक्षणाची भाषा होऊ शकेल पर्यायाने ती फ्रोजनदालीची व ज्ञानभाषा सुद्धा होईल भाषेची व्याप्ती वाढविण्यासाठी अनुवाद अकादमीसह मराठी भाषा प्राधिकरणाची स्थापना व्हावी अशी भावना भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले स्वतंत्र मराठी विद्यापीठामुळे प्रादेशिक भाषातून उच्च शिक्षण घेणे शक्य होईल विज्ञान आणि गणित यांच्या संकल्पना विद्यार्थ्यांना मातृभाषेतून सोडवता येतील तसेच कायद्याचे शिक्षणही बोलीभाषेतून घेता येईल इतर भाषेतून घेतलेले शिक्षण यापेक्षा मात्र भाषेतून घेतलेले शिक्षणाची संकल्पना विद्यार्थ्यांना अधिक स्पष्ट होऊ शकते मात्र भाषेतील शिक्षणामुळे मुलांचे पाठांतर कमी होईल नुकसान कर होणार नाही संशोधनाला गती मिळेल आणि मातृभाषेपासून दूर जात असलेली तरुणाई पुन्हा एकदा मातृभाषेकडे वळेल म्हणून स्वतंत्र मराठी विद्यापीठाची स्थापना होणे अत्यंत गरजेचे असल्याचे देशमुख यांनी नमूद केले
इंग्रजी माध्यमांच्या शाळांची वाढती संख्या यामुळे मराठी भाषेविषयी सगळ्यांनाच चिंता लागलेली आहे त्यामुळे इंग्रजी शाळेतही मराठी भाषेची सक्ती करणारा कायदा आवश्यक आहे स्वतंत्र मराठी विद्यापीठाच्या मान्यतेला ठाकरे सरकारने तत्वतः मान्यता दिली मराठीच्या भल्यासाठी हे व्यासपीठ तयार केले मराठी हा विषय दहावीपर्यंत सक्तीचा केला असला तरीही त्याची व्याप्ती वाढवून बारावीपर्यंत अनिवार्य करणे आवश्यक आहे भाषेचे अस्तित्व टिकविण्यासाठी लोकांनी अस्मिता जागृत ठेवणे आवश्यक आहे समाज पातळीवर त्यासाठी प्रयत्न होत नाहीये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करणारा प्रस्ताव केंद्राकडे आहे
