पुणे[ हवेलीनामा वृत्तसमुह] गेल्या पंधरा दिवसापूर्वीच तुर्कस्तान व सिरियाला भूकंपाचे तिवृ झटके बसून तब्बल चाळीस हजाराहून अधिक नागरिक ठार झाल्यानंतर सोमवारी पुन्हा तुर्कस्तान मध्ये 6.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला असून यामध्ये देखील मोठ्याप्रमाणात इमारती कोसळल्याचे वृत्त आहे.
सीरिया आणि तुर्कस्तान या देशात भूकंपाने हाहाकार वाजवल्यानंतर जगभरातून मोठ्या प्रमाणावर मदत या देशात पोहोचले यामध्ये भारतानेही एनडीआरएफ च्या तुकड्या सह डॉक्टरांचे पथक मदतीसाठी पाठवले आणि हे मदत पथक तेथील कार्यात सहभागी होऊन अनेकांचे प्राण वाचवले वैद्यकीय मदत दीदी मदत कार्य पूर्ण झाल्याने नुकतेच हे पथक मायदेशी परतले परंतु पुन्हा काल रात्री तुर्कस्तान मध्ये भूकंपाचा तीव्र झटका जाणवल्याची वृत्त समोर येत आहे 6.4 क्रिस्टल स्केल इतका हा झटका जाणवल्याचे माहिती समोर येत आहे यामध्ये काही इमारती कोसळल्याची ही माहिती वृत्तसंस्थेने दिलेली आहे
