पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] हडपसर मतदार संघाचे कार्याक्षम आमदार चेतन विठ्ठल तुपे त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक विचारांतुन एक ऊपक्रम हडपसर विधानसभा मतदारसंघात अमोल चंद्रकात तुपे यांच्यावतीने मोफत पी. यु. सी.तपासणी शिबिर घेण्यात आले.या परिसरातील अनेक रिक्षाचालकांना फायदा झाला.स्व.विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह. जवळ कार्यक्रम घेण्यात आला यावेळी,ऊपसरपंच रूपेश तुपे, मा.ऊपसभापती -पंचायत समिती हवेली.संदीप तुपे,ऊपसरपंच,सागर म्हस्के,नंदू गायकवाड,प्रशांत करंजावने,सचिन बहिरट,अमोल काळे,नाना कुभार,तेजस काळभोर,अमोल भाडळे,रोहीत तुपे,शिवतेज तुपे,शिवराज तुपे,आदि मान्यवर ऊपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *