(हवेलीना विशेष) मध्य भारतातील नर्मदा खोऱ्यात डायनासोरच्या वास्तव्याची 92 ठिकाणी सापडली असून यात एकूण 256 अंड्याचे जीवाश्मही संशोधकांना मिळाले आहेत देशात प्रथमच अशा मोठ्या प्रमाणात डायनासोरचे अवशेष आढळल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात संशोधन प्लस वन मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार भारतीय उपखंडात टिटॅनोसाॅर या डायनासोरच्या प्रजातीचे वास्तव्य असल्याचे नमूद केले आहे.

टिटॅनोसाॅर हे आवाढव्य आकाराचे हे प्राणी होते उंच मान आणि हत्ती सारखे शरीर असलेल्या या प्राण्यांचे भारतीय उपखंडात वास्तव्य होते हे नव्या संशोधनावरून स्पष्ट होते हा प्राणी अंडी घालणार आहोत नर्मदा खोऱ्यातील दलानेट फॉर्मेशन येथे त्यांचे जीवाश्म आढळले आहेत यात एक अवॉर्डव्य सांगाडा व अंड्याचे जीवाश्म सापडले आहेत क्रिटी एस कालखंडात सुमारे 14 कोटी एक लाख ते साडेसहा कोटी वर्षांपूर्वी त्यांचे नर्मदा खोऱ्यात वास्तव्य होते दिल्ली विद्यापीठ आणि महाविद्यालयातील तज्ञान याबाबत अभ्यास केला यात डायनासोरच्या जीवन पद्धतीचा समावेश होता त्यांना सहा प्रकारची अंडी आढळली त्यामुळे डायनासोरच्या विविध प्रजाती येथे वास्तव्यास होत्या असा निष्कर्ष निघाला एखाद्या नगरीप्रमाणे हा डायनासोर जमिनीत खड्डे खोदून अंडी पुरून ठेवत होता एका ठिकाणी संशोधकांना एका अंड्यात दुसरे अंडे असलेले जीवाश्मन डोळे आहेत ही अंडी एकाच प्रवेशात आढळल्याने ते कळपाने राहत असावेत असाही निष्कर्ष काढला जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *