पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) लोकप्रिय कलाकार आणि समाज माध्यमांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींनी केलेले समर्थन आणि जाहिराती याविषयी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यानुसार या समर्थनासोबत संबंधित व्यक्तीने स्पष्ट प्रकटन देणे अनिवार्य आहे त्यावर जाहिरात प्रयोजन किंवा सशुल्क प्रचार असा देखील उल्लेख आवश्यक राहील

वस्तू किंवा सेवांचा समर्थन करताना प्रेक्षकांची दिशाभूल होऊ नये असं समर्थन ग्राहक संरक्षण कायद्यानुसारच असावं यासाठी या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने नामांकित तसेच समाज माध्यमांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींसाठी जारी केल्या आहेत उत्पादन आणि सेवांच्या जाहिराती आता केवळ पारंपरिक माध्यमांचा मर्यादित राहिलेले नाहीत डिजिटल मंच आणि समाज माध्यमातून त्यांचा प्रभाव पाहता समर्थक व्यक्तींनी नेमकं काय केले पाहिजे त्याचे नियमन ग्राहक व्यवहार विभागाने जाणून दिले आहेत कारण अशा जाहिराती आणि समर्थांच्या माध्यमातून ग्राहकांची दिशाभूल होण्याची जोखीम आहे.

       जाहिरात करताना एखादी नामांकित व्यक्ती अथवा सिनेमातील प्रतिभावान कलाकार जाहिरात करून एखादे उत्पादन किती उत्कृष्ट आहे याबद्दल सांगत असतो वास्तवात त्या उत्पादनाची खरोखर तेवढी उत्कृष्टता आहे का याबद्दल आतापर्यंत कसलेही मानांकन येत नसेल यामुळे ग्राहक संरक्षण कायदे अंतर्गत बाजारपेठेत ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी केंद्र सरकारने हा एक  अतिशय उल्लेखनीय निर्णय घेतलेला आहे यामुळे भविष्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *