पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) धर्मवीर संभाजी राजे यांची शासकीय महापुरुषांच्या यादीत समावेश करण्यात आला असून यावर्षीपासून सर्व शासकीय कार्यालयामध्ये 14 मे या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मदिन साजरा केला जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक विभागाने स्पष्ट केले आहे

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा महापुरुषांच्या यादीत समावेश व्हावा असे अनेक दिवसांपासूनचे मागणी होती अनेक शंभूभक्तांनी यासाठी शासनाकडे लेखी मागणी केली होती यावर शिंदे फडणवीस सरकार डे यावर्षीपासून छत्रपती संभाजी महाराज यांचा महापुरुषांच्या यादीत समावेश करून सर्व शासकीय कार्यालयामध्ये त्यांची जयंती साजरी केली जाईल अशी माहिती मिळाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *