पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॕनेलचा प्रचंड बहुमताने विजय झाला असून यात सर्वच्या सर्व अठरा उमेदवार निवडून आले आहेत.

पुणे जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत प्रगती पॕनेल विरुध्द स्वाभिमानी विकास पॕनेलमध्ये सरळ लढत झाली यात प्रगती पॕनेलनी बाजी मारत विजय संपादन केला पॕनेल प्रमुख अनिल कुंभार व जेष्ठ सहकार्यांनी नेतृत्व केले या विजयानंतर प्रतिक्रिया देताना कुंभार यांनी सांगितले की जीवनात स्पर्धा असो की निवडणूक जय पराजय असतोच अशा वातावरणात विरोधी पॕनेल स्वाभिमानी पॕनेलच्या उमेदवारांनी प्रचारकांनी विजयासाठी केलेल्या प्रयत्नांचा सुध्दा आम्ही आदर करतो तसेच आपण दोन्ही पॅनेलने सांघिक भावनेतून निवडणूकीला सामोरे गेलो याबद्दल सर्व उमेदवार तसेच मतदारांचे आभार मानतो व आपण सर्व मिळून संस्थेच्या उत्कर्षासाठी मिळून काम करु असे प्रतिपादन कुंभार यांनी केले

निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे

1)बडधे विलास दत्तात्रय

2)बेंगारे महेंद्र दामु

3)ढोले शरद आंबुदास

4)घोळवे अमोल महादेव

5)काळे मिलिंद रत्नाकर

6)खिलारी प्रदिप रामदास

7)मतकर बाळासाहेब रामदास

8)निंबाळकर संतोष मुगुटराव

9)साकोरे छाया शिवाजी

10)साकोरे विठ्ठल देवराम

11)सांडभोर देवदत्त काळुराम

12)शेलार मदन हरिभाऊ

13)शिंदे तुकाराम दिनकर

महिला राखीव मतदार संघ विजयी उमेदवार

14)चव्हाण प्रज्ञा वसंत

15)राहाणे अलका विठोबा

अ.जा.व अ.ज.राखीव मतदार संघ विजयी उमेदवार

16)भोसले संतोष अर्जुन

इतर मागास प्रवर्ग राखीव मतदार संघ विजयी उमेदवार

17)वाव्हळ श्रीकांत सुखदेव

भटक्या जाती,भटक्या जमाती विशेष मागास मतदार संघ विजयी उमेद्वार

18)डोंबाळे पद्माकर शंकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *