पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) शिंदेवाडी (ता हवेली)येथे शाश्वत विकास फाऊंडेशनच्या वतीने शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय विभागाचे सचिव दौलत देसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लक्ष्मीतरू या बहू ऊपयोगी वृक्षलागवड करण्यात आली या वर्षी शिंदेवाडी येथे ५००० वृक्षलागवड करण्यात येणार असून गेल्या २०१७ पासून आजपर्यंत २५००० वृक्ष लागवड करण्यात आली आहे देश कँसर मुक्त करण्यासाठी शिंदेवाडी येथून वृक्ष लागवड चालू केली आहे शिंदेवाडी प्रमाने राज्यातील ११० गावामध्ये लक्ष्मीतरू वृक्षलागवड केली शेतकरी आथिर्कदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर्षी ऑलिव्ह ऑईल, तेल पेंड हे पदार्थ तयार केले व कँसर पावडर तयार केली आहे अनेक लोकांचे कँसर मुक्त केले आहे आर्ट ऑफ लिविंग व शाश्वत विकास फाऊंडेशन तर्फ सामाजीक सेवा काम पूर्ण भारत भर चालू आहे यावेळी प्रभाकर जगताप वकील दिनेश शिंदे रामदास शेडगे श्वेता शिंदे व इतर या ठिकाणी उपस्थित होत
