पुणे (हवेलीनामा वृत समूह)

राज्य निवडणूक आयोगाने पुणे महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता दिली असून तो उद्या जाहीर होईल.

मुंबई पुणे महामार्गावर शिलाटने गावाजवळ मोटार व मालमोटार यांच्यात झालेल्या अपघातात मुंबई तील पाच जण ठार झाले

भारतरत्न गानसम्राज्ञी लतादीदी कोरोनामुक्त झाल्या अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली

कोरोनाची तिसरी लाट मार्च मध्ये संपेल अशे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भाकीत केले आहे

देशातील  ७५ टक्के प्रौढांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली

बाह्य वळण मार्गासाठी संपादित केलेल्या ६५ गुंठे जमिनीसाठी तब्बल सव्वासात कोटींची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

प्रा कविल रामचंद्रन, शंकर महादेवन, मनिरत्नम यांना भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार

मंचर उपजिल्हा रुग्णालयाला सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्या अशा सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केल्या

वाइन कंपन्यासोबत संजय राऊत यांची भागीदारी असल्याचा किरीट सोमय्या यांनी आरोप केला

कांदा वांगी लसूण टोमॅटोच्या दरात घसरण

मुंबई, पुणे ठाणे, नाशिक सह दहा नगरपालिकेवर प्रशासक नियुक्ती केली जाण्याची शक्यता वाढली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *