लोणी काळभोर (हवेलीनामा ऑनलाइन)    पुणे सोलापूर महामार्गावरील उपनगर म्हणून विकसित होत असलेल्या लोणी काळभोर गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोठी विकासकामे चालू असून नागरिकांना मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत ग्रामनिधी या माध्यमातून ही कामे केली जात आहेत अशाच एका कामाचा शुभारंभ तरवडी रानमळा येथे पार पडला येथील भूमिगत गटार लाईनसाठी वीस लाखाचा निधी उपलब्ध झाला असून याचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनंदा रघुनाथ शेलार,पंचायत समिती सदस्य सनी काळभोर,गावचे सरपंच राजाराम विठ्ठल काळभोर, उपसरपंच संगीता सखाराम काळभोर, ग्रा.पं. सदस्य नागेश काळभोर, भरत काळभोर, ग्रा.पं. सदस्या सौ.साविता गीताराम लांडगे, ललिता राजेंद्र काळभोर, माधुरी राजेंद काळभोर, बकुळा पांडुरंग केसकर, तसेच चंदर भाऊ शेलार (मा.सरपंच), राजेंद्र काळभोर (मा.उपसरपंच), गीताराम लांडगे, अमित काळभोर, सागर काळभोर, सचिन काळभोर, चंद्रकांत नामदेव काळभोर, बाळासो सोपान काळभोर, गोपाळ गुलाब काळभोर, बबन निवृत्ती काळभोर, आप्पासो नारायण काळभोर, बाळासो भिकू काळभोर, पोपट भिकू काळभोर, मारुती शिवराम काळभोर, चंद्रभान काळभोर, मोहन काळभोर, सुभाष काळभोर, गणेश काळभोर, राहुल लक्ष्मण काळभोर, रोहिदास रघुनाथ काळभोर, राजू दगडू काळभोर, सुनील काळभोर, विशाल काळभोर, जनार्धन काळभोर, संदेश काळभोर, समीर काळभोर, अतुल काळभोर, विकास काळभोर, प्रवीण काळभोर, योगेश पवार तसेच सर्व युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *