पुणे हवेलीनामा ऑनलाइन
देशात कोरोना रुग्ण संख्येत घट होत असली तरीही मृत्यू दर वाढत आहे
पुण्यात शाळा व महाविद्यालय दि १ फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला,१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण मोठया प्रमाणावर झाले आहे, पहिली ते आठवी अर्धवेळ तर नववी पासून बारावी पर्यंत चे वर्ग पूर्ण वेळ भरणार.
टिळक स्मारक येथे दि रोझ सोसायटीतर्फे हिवाळी गुलाब प्रदर्शन आज शेवटचा दिवस
शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी सनदी अधिकारी सुशील खोडवेकर याला ठाण्यातून केली अटक
कोरोना संपेपर्यंत मास्क बंधनकारक, मास्क मुक्ती संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले
राज्य मागासवर्ग आयोग दि ४ फेब्रुवारीला राज्याला हंगामी अहवाल सादर करणार
लहान वयापासून मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सायन्स पार्कची निर्मिती, लवकरच गणित म्युझियम
जिल्ह्यातील २६१ गावे हागणदारी मुक्त घोषित
इस्रायल मधील रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा विचार चालू असल्याचे इस्रायल चे वाणिज्य दूत कोबी शोशाणी यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना सांगितले
