पुणे (हवेलीनामा वृत समूह) कोरोना संसर्ग कायम असला तरीही त्याची तीव्रता फारशी नसल्याने राज्यातील बालवाडीपासून सर्व शाळा सोमवार पासून चालू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे
देशात गेल्या चोवीस तासात तीन लाख नवे कोरोना रुग्ण
उत्पल परिकर यांना भाजपचे तिकीट नाहीच
नऊ दिवसाच्या नंतर सुखरूप घरी परतलेल्या मुलाच्या कुटुंबियांवर पुन्हा दुःखाचा डोंगर अपघातात आत्या ठार
सोलापूर येथील एका एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलाने केली आत्महत्या
पुण्यातील शाळांबाबत पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत होणार निर्णय
पुण्यातून सटी बस च्या फेर्यात वाढ प्रवाशांना दिलासा
पुणे नाशिक रेल्वे मार्ग साठी पेरणे येथील पहिले खरेदी खत पूर्ण
जिल्ह्यातील २७ दस्त नोंदणी कार्यालयाची पथकाद्वारे तपासणी पूर्ण झाली
पालखी तळ मार्गावरील विकास कामांना सुरुवात राज्य सरकारने यासाठी ३० कोटी ८१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे
यवत येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडणारी टोळी अटकेत दहा लाखाचा मुद्देमाल जप्त
इंदापुरात सावकाराच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
साताऱ्यात गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून मारहाण
लाहोरमध्ये अनारकली बाजारात स्फोटात तीन ठार २५ जखमी
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचा “वसंतोत्सव” दिमाखात सुरुवात
भारतीय युवा संघाची जबरदस्त कामगिरी
