पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) अपहरण झालेला मुलगा नऊ दिवसाने आई बाबांच्या कुशीत
नगर पंचायत महा विकास आघाडीची बाजी परंतु भाजप सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी मला सर्व विभागात यश
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा
ईव्हीएम मशीन वापराला पुन्हा आवाहन देण्यात आलेले आहे
आंतरराष्ट्रीय उड्डाणे 28 फेब्रुवारीपर्यंत बंदच राहणार
देशात गेल्या चोवीस तासात दोन लाख 82 हजार नवे कोरोना रुग्ण तर जगात तीस लाख नव्या रुग्णांची भर
सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव शिक्षण विभागाने पाठवला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय
मुलायम सिंग यांची सून अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला
ममता बॅनर्जी करणार समाजवादी पक्षाचा प्रचार
जिल्ह्यातील सात लाख 55 हजार 596 नागरिकांना तिसरा डोस देण्यात आला काल पुण्यात 6441 नवे रुग्ण आढळले
एकाच दिवसात 240 किलोमीटर रस्त्याची बांधणी जिल्हा परिषदेचा नवा उच्चांक
ओमायक्रोन सर्वाधिक संसर्ग 18 ते 30 वयोगटातील तरुणांमध्ये जास्त
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील 225 कोटी रुपये परत
निलेश घायवळ टोळीतील सहा साथीदारांवर मोका
अनुराधा गोरखे यांच्या प्रयत्नामुळे पिंपरी चिंचवड मधील नगर झोपडपट्टी होणार रंगीबेरंगी
भारताने गमावला पहिला एकदिवसीय सामना
