पुणे (हवेलीनामा वृत समूह)   पंचवीस वर्षापूर्वी १४ मुलांचे अपहरण करून त्यातील पाच बालकांची हत्या करणाऱ्या रेणुका शिंदे व सीमा गावित या भगिनींची फाशीची शिक्षा कमी करून जन्मठेपेत बदललेली.

  आय एन एस रणवीर या युद्धनौकेवर झालेल्या स्फोटात तीन जवान शहीद.
विशाल फटे याला दहा दिवसांची कोठडी.
 देशात कोरोनाचे सक्रिय रुग्णांची संख्या सतरा लाखावर.
 पंजाब विधानसभा निवडणूकीसाठी भगवंत मान हे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार.
 नगर पंचायती साठी ८१ टक्के मतदान.
 हडपसर उड्डाणपुलावरून जड वाहतुकीला बंदी.
शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठोकले टाळे.
 राज्यातील १६ साखर कारखान्यांना ६१ कोटी ३३ लाख  दंड.
 पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त यांचा फोटो व्हाट्सअप प्रोफाइल वर ठेवून नगरसेवक व नागरिकांची फसवणूक करणार्‍याविरुद्ध पोलिसात तक्रार.
अफगाणिस्तानात पश्चिमेकडील बादधिस प्रांतात भूकंप २६ जणांचा मृत्यू.
येमेनच्या हल्ल्याला सौदी अरेबियाचे उत्तर माजी लष्करी अधिकाऱ्यासह १४ ठार.
युरोपीय संघ संसदेच्या अध्यक्षपदी रॉबर्टा मेटसोला यांची निवड.
 भारत बायोटेकच्या मांजरी येथील प्रकल्पातून लवकरच लस निर्मिती केली जाणार.
 आज पासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक दिवसीय मालिकेला सुरुवात के एल राहुल यांच्या नेतृत्वात भारतीय संघ उतरणार मैदानात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *