थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी ७ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद सदस्य सुनंदा शेलार यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाला त्या कामाचे उद्घाटन पंचायत समिती माजी उपसभापती तथा सदस्य युगंधार काळभोर यांच्या हस्ते नुकतेच पार पडले यावेळी पंचायत समिती सदस्य कावेरी कुंजीर, कुंजीरवाडी गावच्या सरपंच अंजू गायकवाड, उपसरपंच चंद्रकांत मेमाणे,विद्यालयाचे कार्याध्यक्ष अरुण घुले, शालेय समितीचे अध्यक्ष नाना  कुंजीर, ग्राम विकास अधिकारी बाळासाहेब कांबळे, ग्रामपंचायत सदस्या अर्चना धुमाळ, अजय कुंजीर माजी सरपंच कैलास तुपे, सागर निगडे, संग्राम कोतवाल, साधना कुंजीर, सुरेखा गाढवे, लता कुदळे,हरेश गोठे, शिवसेना संघटक स्वप्निल कुंजीर, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन कुंजीर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश घुले, शांताराम कुंजीर, आनंदा कुंजीर, आदेश जाधव, ज्ञानेश्वर सावंत, गणेश शेलार, संतोष कुंजीर, काळूराम कुंजीर, नवनाथ तांबेकर, संदीप शिवाजी धुमाळ, शाळेचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ उगले व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग कुंजीरवाडी ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *