पुणे (हवेलीनामा वृत समूह) कोरोना ची तिसरी लाट तुलनेने सौम्या लक्षणे विरहित रुग्णांचे प्रमाण अधिक त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण कमी.
प्रख्यात कथक गुरू बिरजू महाराज यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन.
पंजाब मध्ये आता २० फेब्रुवारीला होणार मतदान. अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन द्वारे हल्ल्यात तीन जण ठार यात दोन भारतीयांचा समावेश.
पटोले यांच्या विधानावरुन मोठी खळबळ.
संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना अटक पूर्व जामीन नाहीच.
राज्यातील एसटी कामगारांचा संप बेकायदेशीर कामगार न्यायालयाने दिला निर्णय.
किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता. शहरात गेल्या चोवीस तासात आढळले तीन हजार ९५९ नवीन कोरोना रुग्ण.
बार्शीतील कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार असलेला विशाल फटे सोलापूर पोलीसना आला शरण.
झोजीला बोगद्याचा पाच किलोमीटरचा टप्पा विक्रमी वेळात पूर्ण.
अफगाणिस्तानला भारताकडून गव्हाची मदत पाकिस्तानचा थयथयाट.
सिंचनासाठी राखून ठेवलेल्या पाण्यामुळे पुणे शहरात पाणीकपातीची शक्यता.
जसप्रीत बुमराह याने कसोटी कर्णधार पदाची संधी मिळाल्यास आपण तयार असल्याचे सांगितले.
आयर्लंडचा ऐतिहासिक विजय वेस्टइंडीजचा केला पराभव.
