पुणे (हवेलीनामा वृत समूह) वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश जाहीर प्रचारावर बंदी 22 जानेवारीपर्यंत वाढवली.
लता मंगेशकर आणखी काही दिवस अतिदक्षता विभागात राहणार.
गोव्यात सत्ता आल्यास प्रत्येकाला रोजगार व मोफत वीज पाणी आप कडून घोषणेचा पाऊस.
आसामात सैन्य भरतीसाठी गेलेल्या व गृह विलगिकरणातील मुलांची सुखरूप सुटका.
शहरात दिवसभरात पाच हजार ३७५ नवे कोरोना रुग्ण
मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांचे निधन
न्युझीलँड जवळच्या टोंगा समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक सुनामीचा धोका
अमेरिकेत ज्यूच्या धर्मस्थळावर दहशतवादी हल्ला.
पुणे नाशिक रेल्वे मार्गाची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण.
कोरोना संसर्गाची तिसरी लाट दुसऱ्या लाटे पेक्षा सौम्य.
बोपदव घाटात सुरक्षारक्षक आसह तिघांना हत्याराचा धाकाने लुटले.
