पुणे  (हवेलीनामा वृत समूह)

    स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या.

काँग्रेसने पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी पहिली 86 उमेदवारांची यादी केली जाहीर.
आदित्यनाथ यांनी निवडला सुरक्षित गोरखपूर विधानसभा मतदारसंघ.
जलीकट्टू खेळादरम्यान बैलाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे.
अमेरिकेतील रुग्णालये भरली चाचण्या दुप्पट करणार.
देशात व मायक्रोन बाधितांची संख्या सहा हजारावर.
कोरोनावरील उपचारासाठी जागतिक आरोग्य संघटने कडून नव्या 2 औषधांची शिफारस.
पुण्यात गेल्या 24 तासात आढळले पाच हजार सातशे पाच नवे कोरोना रुग्ण.
पानिपत युद्ध हे मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक पोपटराव गावडे यांनी केले मत व्यक्त.
पुरंदर विमानतळाबाबत अजित दादांचे कानावर हात.
लोहगाव विमानतळावर बॉम्बच्या अफवेने गोंधळ.
मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक सुनील मेहता यांचे निधन लेखक व वाचक आंतील दुवा हरवला असल्याची भावना.
पुण्यात चोरट्या कडून एटीएमची तोडफोड.
 मुंबई बंगळूरू बाह्यवळण मार्गावर लुटमारीचे प्रकार वाढले.
बार्शीतील फसवणुकीचा आकडा बारा कोटींच्या वर एका दिवसात चाळीस जणांनी केलेल्या तक्रारी.
गेली पन्नास वर्षे काँग्रेसमध्ये असलेले जोगिंदर मान आप मध्ये दाखल.
उत्तर प्रदेश निवडणुकीत बसप पक्षाने नेत्याला तिकीट नाकारल्याने अश्रू अनावर.
विराट कोहलीने सोडले कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद.
श्रीलंका दक्षिण आफ्रिकेत आयपीएल होण्याची शक्यता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *