पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) हिंजवडी येथील प्रगतशील शेतकरी हभप लक्ष्मण साहेबराव पायगुडे(वय ७०)वर्ष यांचे अल्पश्या आजाराने निधन झाले सामाजिक कार्य नेहमीच अग्रेसर असणारे पायगुडे कुटुंब हे धार्मिक कार्यात देखाल नेहमी अग्रेसर असायचे पाच भावंडाचे हे कुटुंब असून लक्ष्मण पायगुडे हे हिंजवडी गावातील भजन किर्तन तसेच सामाजिक कार्यत सदैव तत्पर असायचे त्यांच्या मागे दोन मुलं, पाच भाऊ, सुना,नांतवंडे,सहा मुली असा परिवार असून त्याच्या अकाली जाण्याने हिंजवडी सांप्रदायिक क्षेञाची मोठी हानी झाला असून सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे
