पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) धनकवडी परिसरातील एका बेरोजगार तरुणाने आपल्या आईस औषधाचा अधिक दोष देऊन तिची हत्या केली व स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली ही धक्कादायक घटना पुण्यात घडल्यानंतर एकच खळबळ उडाली.
धनकवडी परिसरात राहणाऱ्या गणेश फरताडे हा युवक इंजिनीयर क्षेत्रातील बेरोजगार तरुण होता त्याला कुठलाही कामधंद नसल्याने व आई कायम आजारी असल्याने तिच्या औषधाचा खर्च अधिक होत होता या औषधाचा खर्च भागवण्यासाठी त्याला वारंवार कर्ज घ्यावे लागत होते त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या गणेश ने स्वतःच्या आईचा कोण करून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली गणिती मावस बहीण हिने धनकवडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे पुढील तपास धनकवडी पोलिस करीत आहेत
