थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत येत असून आज दिवसभरात राज्यात एकूण ५ हजार ३६८ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली यात चिंताजनक परिस्थिती मुंबई शहराची असून आज मुंबईत तब्बल तीन हजार ९६८ रुग्ण आढळून आले तर ठाण्यात ८६४ पुण्यात ५२० यामध्ये १९८ मायक्रोन चे रुग्ण असून त्यातील १९० रुग्ण एकट्या मुंबईतील आहे आहे त्यामुळे राज्यात कोरडा ची तिसरी लाट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे रुग्ण वाढीचा दर गेल्या तीन-चार दिवसात झपाट्याने वाढल्याने ही परिस्थिती उद्भवलेली आहे

         कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या पाहता महाविद्यालयाच्या संदर्भात महत्वाचा निर्णय आज रात्री होण्याची शक्यता आहे आहे त्याच बरोबर मुख्यमंत्री हे कठोर निर्णय घेण्याची शक्यता वाढली आहे कठोर निर्बंध घालण्यास संदर्भात संकेत दिले असून यावर शासन लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *