थेऊर (हवेलीनामा आॕनलाईन) केंद्रीय सामाजिक न्याय मंञी (भारत सरकार) रामदास आठवले तसेच धम्मकिरण कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त हवेली तालुका रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडियाच्या वतीने संघर्षनायक चषक भव्य फुलपिच टेनिस बाॕल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदीर मैदानावर आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती हवेली तालुका रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडियाचे अध्यक्ष मारुती कांबळे यांनी सांगितले वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात यावेळी क्रिकेट स्पर्धचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रथम क्रंमाकचे पारितोषिक५,५५,५५रु हवेली तालुका अध्यक्ष मारुती कांबळे,केजी फाउंडेशनचे अध्यक्ष खंडू गावडे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष आनंद वैराट यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक४,४४,४४रु शिवसेना हवेली तालुका संघटक तानाजी कुंजीर,कोरेगाव भिमा रणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे,उद्योगपती भाऊसाहेब नलावडे यांच्यावतीने ठेवण्यात आले आहे तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक ३,३३,३३रु थेऊर ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष काकडे,थेऊर शिवसेना शाखाप्रमुख नवनाथ कुंजीर यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे तर चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक २,२२,२२रु नितिन कुंजीर यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे यात वैयक्तिक बक्षिसे प्रत्येकी ५,०००रु ठेवण्यात आले आहे यात सलग तीन षटकार थेऊरचे माजी उपसरपंच दत्ताञय कृष्णाजी कुंजीर यानी ठेवले आहे सलग तीन चौकार थेऊरचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बोराळे,सलग तीन विकेट मंगल आगलावे,शिस्तबद्ध संघ सामाजिक कार्यकर्ते देविदास गावडे,उत्कृष्ट फलंदाज चेतन आगलावे,महेश आगलावे,सामनावीर पप्पू वाघमारे,विलास सोनवणे उत्कृष्ट विकेटकिपर राष्ट्रवादीचे हवेली सरचिटणीस लक्ष्मण चव्हाण,मॕन आॕफ द सिरीज युवा उद्योजक विशाल चव्हाण, गणेश चव्हाण हाॕट्रिक संघर्ष गृपचे अध्यक्ष गणेश जाधव,सचिन आखाडे उत्कृष्ट झेल सामाजिक कार्यकर्ते सागर धारवाड,हिरामण लोंढे यांच्यावतीने ठेवण्यात आली आहेत
