कुंजीरवाडी (हवेलीनामा आॕनलाईन) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या हवेली तालुका उपाध्यक्षपदी कुंजीरवाडी येथील गौरव सुधिर कुंजीर यांची निवड करण्यात.
कुंजीरवाडी गावचे सामाजिक क्षेञात कायम अग्रेसर असणारे तरुण कार्यकर्ते गौरव यांच्या कामाची दाखल घेऊन पक्षाच्या वतीने त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी संधी दिली यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी माहिला काँग्रेसच्या अध्यक्ष भारती शेवाळे, व हवेली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दिलिप वाल्हेकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पञ दिले यावेळी राष्ट्रवादीचे हवेली युवकचे अध्यक्ष योगेश शितोळे,गुलाब भागुजी चौधरी, मुंबई महापौर केसरी पै.आबा काळे,सोनबा चौधरी,कुंजीरवाडीचे माजी पोलिसपाटील महेंद्र कुंजीर,कुंजीरवाडीचे माजी उपसरपंच रामदास कुंजीर,ऋतिक कुंजीर यावेळी बोलताना पक्षाची ध्येय धोरणे विचार तळागळातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करणार असून तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवणार तसेच पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे कुंजीर यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *