कदमवाकवस्ती (हवेलीनामा ऑनलाइन) त्रिसरन बाहूद्देशिय सामाजिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष अमोल टेकाळे यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातुन समाजातील सर्व माता-भगिनीसाठी स्वयं सहायता युवा गट तयार करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या बार्टी संस्थे तर्फ़े शिबिरात मार्गदर्शनासाठी सौ. शितल बंडगर (प्रकल्प अधिकारी बार्टी) उपस्थित होत्या, तसेच विकी  माने (यश सोशल फ़ाउंडेशन अध्यक्ष) सुरज गायकवाड़ (रिपाई(A) हवेली तालुका आध्यक्ष) अभिजीत पाचकूडे (रिपाई (A) उपाध्यक्ष हवेली)  सुधीर ओहाळ ,शुभम सिंग, शाहरूख सय्यद, सुखदेव थोरात, इनायत खान, मयुरेश कांबळे, विजय धोत्रे, समीर सय्यद यांच्यासह अनेक तरुण वर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *