थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी पुणे शहरातील तरुण- तरुणींना विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्यात नोकरीची सुवर्णसंधी मिळवूण देण्यासाठी सौ स्मिता तुषार गायकवाड़ यांच्या वाढदिवसानिमित्त व हडपसर येथील स्मितसेवा फौंडेशन याच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे.
यामध्ये परीसरातील विविध ठिकानामधील Manufacturing, IT, Banking, Finance, Retail, BPO, KPO, Healthcare, Security, Facility, Hospitality, Real Estate, Automobile, Agriculture, Pesticide & Fertilizer, Media ई. क्षेत्रातिल नामवंत कंपन्या तरुण- तरूणींची मुलाखत घेणार आहेत.
यासाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी ५ वी पास ते १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, ITI, डिप्लोमा ई. विविध शिक्षण घेतलेले तरुण – तरूणी सहभागी होऊ शकतात.
सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.
लिंक- https://cutt.ly/VYuEa9O
मुलाखत ठिकाण – 32 नंबर शाळा, सावित्रीबाई फुले उद्यानासमोर, ससाणे अळी, हडपसर गाव, पुणे ४११०२८.
सहभागी होणार्या तरुण- तरणीसाठी महत्त्वाच्या सूचना –
१) भव्य नोकरी महोत्सवात सहभागी होण्यासाठी आॅनलाईन नोंदणी आवश्यक आहे, नोंदनी लिंक – https://cutt.ly/VYuEa9O
२) मुलाखत दिनांक १२ डिसेंबर २०२१ रोजी, सकाळी १० ते ३ या वेळेत होईल. ( वेळेत मुलाखतीसाठी येणे अनिवार्य आहे)
३) मूलाखतीसाठी औपचारिक पोशाख असावा.
4. आपली निवड,प्रतीक्षा यादी सर्वस्वी आपल्या मुलाखती वर अवलंबुन आहे व हे सर्व अधिकार संबंधित मुलाखत घेणाऱ्या कंपनीचे असतील
6. ज़्या लोक़ांची निवड होईल अश्या लोकांनी सांगितलेल्या दिवशी कामावर हजर राहणे गरजेचे आहे
अधिक माहिती साठी ८९७५४६६२११,८९७५३६१५१५ या क्रमांकावर संपर्क करावा

