पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) मारुंजी येथील सोहम अशोक चव्हाण यांची राष्ट्रवादी माथाडी कामगार युनियन हिंजवडी माण जिल्हा परिषद गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुळशी तालुका मेळावा खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे याच्या उपस्थित पार पडला यावेळी मुळशी तालुक्यातील अनेक युवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला यावेळी तालुक्यातील पदाधिकारी नेमणुका करण्यात आल्या यावेळी पुणे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर,मुळशी तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, बारामती लोकसभा अध्यक्ष बाबा कंधारे, भोर विधानसभा अध्यक्ष सुनिल चांदेरे, मुळशीचे सभापती पांडुंरग ओझरकर, पुणे महानगर नियोजन समिती सदस्य अमित कंधारे, युवा नेते सुरेश हुलावळे, जेष्ठ नेते राजाभाऊ हगवणे, माजी जि प सदस्या स्वाती हुलावळे, माजी सभापती कोमल साखरे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन अमराळे, कार्याध्यक्ष विलास अमराळे, हिंजवडी माण जि प गट अध्यक्ष समिर बुचडे,पुणे जिल्हा माथाडी कामगार युनियनचे जिल्हा अध्यक्ष दिपक लोंढे,मुळशी तालुका अध्यक्ष समीर दगडे याच्यासह मुळशी तालुका सरचिटणीस दत्तात्रय बुचडे माजी उपसरपंच नवनाथ बुचडे तालुक्यांतील अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते
