पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) पन्नास हजार रुपयाची लाच मागून तडजोडीअंती दहा हजार रुपयेची लाच स्वीकारताना शिरूर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यास दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. पुणे ग्रामीण पोलीस अंतर्गत शिरूर पोलीस स्टेशन शिरूर येथे कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दगडू गवारी वय 53 दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रुचून रंगेहात पकडले याबाबत 65 वर्षाच्या नागरिकांनी तक्रार दिली होती त्या तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. घराच्या मुलाची दोन वर्षांपूर्वी दखलपात्र गुन्ह्याची नोंद होती केली होती त्यामध्ये अटक न करण्यासाठी दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपयाची लाच मागितली होती तरजोडी आणती दहा हजार रुपये देण्याचे ठरले यावेळी लालच लुचपत विभागाने शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत सापळा लावून गवारी याला दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडली ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रणिती सांगोलकर, शिपाई प्रवीण तावरे, आशिष डावखर, आणि काकडे यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *