थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) नायगाव (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत लाभार्थी योजना, सन 2024-25 चे अंदाजपत्रक, शासकीय पत्र व्यवहार वाचन व महात्मा गांधी तंटामुक्त समिती गठीत करणे या विषयांना मंजुरी देण्यात आली.

यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदी सुरेश भिकू हगवणे व उपाध्यक्ष पदासाठी शिवाजी उत्तम चौधरी यांची नावे राजेंद्र रतन चौधरी यांनी सुचविली त्यास गणेश गुलाब चौधरी यांनी अनुमोदन दिले सभेचे अध्यक्ष सरपंच सौ अश्विनी योगेश चौधरी यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड घोषित केली.

सभेस उपसरंच संगीता शेलार, जितेंद्र चौधरी कल्याणी हगवणे उतम शेतार, दत्तात्रय बारवकर, बाळासाहेब गायकवाड प्रियंका गायकवाड ग्रामसेवक विजया भगत माया चौधरी, कल्पना पवार,पोलीस पाटील अर्जुन पवार , जाधव साहेब , रामचंद्र पवार ज्ञानोबा शेलार संतोष हगवणे , पोपट चौधरी योगेश चौधरी ,नितीन हगवणे रामचंद्र माने , बापू चौधरी, विजय चौधरी ,अर्जुन चौधरी , विठ्ठल हगवणे किरण गुळुंजकर भाऊसाहेब चौधरी, किरण चौधरी, अविनाश चौधरी,भाऊसाहेब माने युसुफ शेख , शांताराम उरसळआदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *