पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) पुण्यातील आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी कसबा व चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून. या मतदारसंघाच्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकील कार्यक्रम जाहीर केला आहे.
येत्या 27 फेब्रुवारी 2023 रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून दि 2 मार्च 2023 रोजी मतमोजणी होणार आहे.या निवडणुकीची अधीसूचना दि 31 जानेवारी 2023 रोजी जारी केली जाणार आहे तर उमेदवार अर्ज 7 फेब्रुवारी 2023 दाखल करु शकतील.अर्जाची दि 8 फेब्रुवारी 2023 छाननी होईल उमेदवार. 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज मागे घेऊ शकतील तर मतदान दि 27 फेब्रुवारी 2023 रोजी व 2 मार्च 2023 मतमोजणी होणार आहे.
