लोणी-काळभोर (हवेलीनामा ऑनलाईन) स्वामी विवेकानंद जयंती अर्थात युवा दिनाचे औचित्य साधून पुणे शहर वाहतूक शाखा लोणी काळभोर यांच्या वतीने रेनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये आर एस पी विभागाचे विद्यार्थी व पोलीस कर्मचारी यांच्या वतीने कोणी सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाका येथे रस्ता वाहतूक नियमांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतले रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब करावा याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रामदास जाधव रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक नितीन काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या आर एस पी विभागाचे विद्यार्थी टोल नाक्यावर होतात फलक घेऊन महामार्गावरील वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यास सांगत होते आणि ज्या वाहन चालकांनी सीट बेल्ट लावलेला नसेल त्यांना सीटबेल्ट लावून वाहतुकीचे नियमन पाळण्याचे आवाहन केले यावेळी नितीन काळभोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की महामार्गावरील होणारे अपघात युवक मोठ्या प्रमाणावर बळी पडतात यासाठी प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळाव
उपनिरीक्षक रामदास जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले की, अठरा वर्षे वयाखालील विद्यार्थ्यांनी कोणतेही वाहन चालवू नये अन्यथा पालकांवर कारवाई करण्यात येईल वाहतूक नियमांच्या प्रबोधनासाठी महाविद्यालयात देखील भेटीचे नियोजन असल्याचे सांगितले.यावेळी वाहतूक पोलीस उमेश ढाकणे,अनिल गायकवाड, शालेय क्रिड शिक्षक निखिल जाधव प्रशांत लव्हारे अश्विन म्हणून कर पायल गोळे मनीषा सुपेकरा प्रियांका सुभेदार दीपक शितोळे आसिफ शेख यांनी

