पुणे (हवेलीनामा ऑनलाइन )

मोदी सरकारने देशात दोन भारत तयार केले असून एक श्रीमंतांसाठी तर दुसरा गरिबांसाठी अशा शब्दात कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली

नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन त्यांनी नायक खलनायक अशा दोन्ही भूमिका गाजविल्या

प्रकल्पग्रस्तांंचे पुनर्वसन करताना अनियमितता असल्याचे दिसून आल्याने याची तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या हालचाली सुरू

आगामी महानगरपालिका निवडणुकात युती होणार की नाही यात अडकून न पडता स्वबळावर तयारीला लागा अश्या सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्या आहेत

राज्य शासनाने विंदा करंदीकर पुरस्कार जाहीर केले असून जेष्ठ कथाकार भारत ससाणे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे

पै दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठाण यांच्या वतीने आयोजित हवेळीचा सर्जा राजा या बैलाच्या रॅम्प वाक स्पर्धेचा निकाल आज सायंकाळी तर पारितोषिक वितरण उद्या सायंकाळी ४ वाजता होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *