पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)
चालू वर्षाचा विकासदर ९.२ टक्के राहण्याची शक्यता अंदाज पत्रक पूर्व पाहणी अहवालात अपेक्षा व्यक्त
दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात यासाठी मुंबई नागपूर औरंगाबाद शहरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून केले आंदोलन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कला क्रीडा साहीत्य युवा पुरस्कार जाहीर
नाशिक मध्ये बिबट्याचा धुमाकूळ, अखेर बिबट्या जेरबंद
वाइन संदर्भात राज्य सरकारचा निर्णय व्यसनाधीनतेला मोकळेरान देणारा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे याचे टीकास्त्र
उत्पल पर्रीकर यांना शिवसेनेने पाठिंबा देत आपला पणजीतील उमेदवार घेतला मागे
आपल्या आर्थिक फायद्यासाठी लोकांची आर्थिक पिळवणूक करणारा खाजगी सावकार गजाआड
महापालिकेची प्रभागरचना नांवे फुटली आज प्रभाग रचना जाहीर होणार
पाटबंधारे प्रकल्पातील जमिनीबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती
जनता वसाहतीतील कालव्यात रिक्षा कोसळली चालक बेपत्ता असल्याची माहिती
