पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)
मूलभूत सुविधा क्षेत्रात सरकारी गुंतवणूक वाढवणारे परंतु शेती व उद्योग यासाठी कोणत्याही नवीन योजना नसलेले १६ लाख ६१ हजार कोटी रुपयांची आर्थिक तूट असलेला सन २०२२ – २३ वर्षांचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला
अर्थ संकल्पावर समिश्र प्रतिक्रिया विरोधकांकडून मोठी निराशा असलेला अर्थसंकल्प अशी टीका तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व घटकांचा विचार करणारा अर्थसंकल्प अशी प्रतिक्रिया
कपडे चामड्याच्या वस्तू,मोबाईल फोन,चार्जर, इलेक्ट्रॉनिक वस्तू,हिऱ्यांच्या वस्तू,शेती अवजारे, परदेशातून येणाऱ्या वस्तू स्वस्त
कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के
प्रभाग रचना जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसची स्वबळाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओ बी सी चे ५० तक्क्याच्या मर्यादेत राजकीय आरक्षण पुन्हा देण्यासाठी राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या कायद्यावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली
नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला
