पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)

       दिल्लीत फुल बाजारारात सापडली तीन किलो स्फोटक

       देशात अडीच लाखापेक्षा अधिक नवीन कोरोना रुग्णाची भर

       उत्तर प्रदेश मधील दोन मंत्री व सहा आमदार समाजवादी पक्षात सामील

       जेष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन

       ९५ नगरपंचायतिच्या निवडणुका १८ जानेवारीला

       शिवाजीनगर स्वारगेट मेट्रो मार्गातील एका बोगद्याचे काम पूर्ण

       दहावीच्या परीक्षा ऑफलाईन होण्याची शक्यता

       अजित पवार यांच्या नांवे खंडणी मागणार्या सहा जणांना पुणे पोलिसांनी केले गजाआड

       शहरात ताप खोकल्याच्या रुग्णात वाढ

      पुण्यात ५ हजार ४८० नवे कोरोना रुग्ण

      दाट धुक्यामुळे वरंध घाटात एक मोटार कोसली जीवितहानी नाही

     राजहंस दूध डेअरीवर वीज चोरीचा दीड कोटींचा गुन्हा दाखल

     दक्षिण आफ्रिकेने कसोटी विजयासह मालिका खिश्यात घातली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *