मारुंजी (हवेलीनामा आॕनलाईनमा) देशाचे माजी कृषीमंञी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा १२डिसेंबर रोजी वाढदिवस महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला यावर्षी वाढदिवसानिमित्त टू व्हिलर रॅली हिंजवडी माण जि प गटाचे अध्यक्ष समिर पांडुरंग बुचडे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने युवा कार्यकर्त्या सह मारुंजी येथुन सुरुवात करण्यात आली मारुंजी ते कासरसाई, नेरे, जांबे, हिंजवडी, माण, चांदे, नांदे, या ठिकाणी समारोप करण्यात आला.
या वेळी भोर वेल्हा मुळशीचे राष्ट्रवादीचे नेते सुरेश हुलावळे, माजी उपसंरपच गणपत जगताप, माजी उपसरपंच दशरथ जगताप, मुळशी तालुका राष्ट्रवादी कॅांग्रेस सरचिटणीस दत्ता बुचडे, युवा नेते कपिल बुचडे, अक्षय बुचडे, पंकज जगताप, साहील बुचडे, सोहम चव्हाण, यश बुचडे, सुजित जाधव, अथर्व बुचडे, तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते
