थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) दिल्लीतील शेतकऱ्यांचे तब्बल ३७८दिवस चालले तीन कृषि कायदे विरोधातील आंदोलन आज अखेर मागे घेतल्याचे संयुक्त किसान मोर्चाने दिल्लीतून घोषणा केली असून यात सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या विना शर्त मान्य केल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे आज आदोलन संपल अस शेतकऱ्यांनी जाहिर केल असल तरी गेली अनेक दिवसापासून केंद्र सरकारने देशात लागू केलेल्या तिन कृषी कायदे मागे घेण्यात यावेत याबाबत दिल्ली तब्बल ३७८दिवस शेतकरी ऊन वारा पाऊस कडाक्याच्या थंडीत देशाच्या राजधानीत ठिय्या आंदोलनाला बसले होते यात अनेक अडचणीचा सामानना करत अतियय संयमाने देशातील शेतकरी या तीन कायद्याच्या विरोधात आंदोलन करत होते त्याला यश आले असून शेतकऱ्यांच्या इतक्या दिवसापासून चाललेल्या आदोंलनामुळे अखेर केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना पुढे झुकले असून सरकारने तीन कृषी कायदे रद्द केले यात आंदोलनाचे सर्व श्रेय या आंदोलनात शहिद झालेल्या शेतकऱ्यांना अर्पण केले आसून यापुढील काळात संयुक्त किसान मोर्चा आणखी मजबूत करणार असून सिंधू बार्डरवरुन शेतकरी आंदोलक परतण्यास सुरुवात झाली आहे सयुक्त किसान १५जानेवारीला पुढील बैठक घेणार असून केंद्र सरकारच्या लेखी आश्वासन नंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याचा दावा

