थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)   कुंजीरवाडी (ता हवेली) येेेथिल माजी सैनिक राजेंद्र अनंत जोशी (वय ७० वर्षे) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःख निधन झाले राजेंद्र जोशी यांनी देशसेवा करण्यासाठी भारतीय सैनिक म्हणून काम केले देश सेवा करत असताना भारतातील विविध राज्यात आपली सेवा दिली त्यांनी भारतीय सैन दलामध्ये मोलाचे योगदान दिले होते निवृत्ती नंतरच्या काळात सामाजिक योगदानातून ते कार्यरत होते त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व मुलगी असे आहेत विक्रीकर अधिकारी अरविंद जोशी यांचे मोठे बंधू होते.दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा महादेव मंदिर कुंजीरवाडी या ठिकाणी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *