थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) कुंजीरवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रकांत बबन मेमाणे यांची बिनविरोध निवड झाली कैलास तुपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली कुंजीरवाडीच्या  सरपंच अंजु गायकवाड  यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक ग्रामपंचायतीच्या सभागृहात झाली चंद्रकांत मेमाणे  यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले निवडणूक अधिकारी म्हणुन ग्रामसेवक प्रकाश गळवे यांनी काम पाहिले याप्रंसगी कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे,संतोष कुंजीर,श्रीनाथ पतसंस्थेचे चेअरमन संदीप धुमाळ,यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच सुनिता धुमाळ, गोरख घुले,माजी उपसरपंच,दत्ताञय कुंजीर,तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष बापू घुले,रामदास कुंजीर,माजी उपसरपंच नाना कुंजीर माजी उपसरपंच कैलास तुपे, ग्रामपंचायत सदस्य अजय कुंजीर,दिपक ताम्हाणे,सागर निगडे,संग्राम कोतवाल,हरेश गोठे,दिपक ताम्हाणे,आशा कुंजीर, अर्चना धुमाळ,सुरेखा गाढवे,अलका कुंजीर, लता कुदळे,सारिका भोंगळे,साधना कुंजीर,अलका कुंजीर,श्रीनाथ संस्थेचे संचालक राहूल धुमाळ,संदीप धुमाळ  पंडीत झेंडे, नंदकुमार झेंडे, दादा झेंडे, मनोज धुमाळ, प्रकाश कुंजीर, नंदकुमार कुंजीर, दिलीप कुंजीर, महिंद्र कुंजीर, भाऊसाहेब कुंजीर, नाना गु कुंजीर, मोहीत कुंजीर, अवि गुप्ता, नाना कुंजीर, संदीप कुंजीर, आबु पाटील, बाबा काळभोर, आबा धुमाळ, अमोल धुमाळ, नयन तुपे, सतिश कुंजीर माजी सरपंच अनुराधा कुंजीर तसेच कुंजीरवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *