थेऊर  (हवेलीनामा आॕनलाईन)  लोणी काळभोर ग्रामपंचायतिच्या वतीने ५ टक्के दिंव्यांग कल्याण निधीतुन ११२ लाभार्थींना दैनदिंन वापरातील उपयोगी सहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येकी पाच हजार एकशे बेचाळीस रुपये याप्रमाणे आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले
समाजामध्ये राहत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो आणि हे देणे आपण योग्य वेळेस योग्य व्यक्तीस पोहचवायला हवे हाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या पदाधीकार्यानी ग्रामपंचायतीतील दिव्यांग कल्याण निधीतील ५ टक्के गावातील दिव्यांग व्यक्तींना देऊन हातभार लावला आहे
यावेळी लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाराम काळभोर, उपसरपंच संगीता काळभोर, ग्रा.पं. सदस्या सविता जगताप, ग्रा.पं. सदस्य योगेश काळभोर, नागेश काळभोर, गणेश कांबळे, माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर अमित काळभोर, सागर काळभोर, प्रहार सघंटनेचे हवेली अध्यक्ष मनोज काळभोर, ग्रामविकास अधिकारी एस.एम. गायकवाड, तसेच लाभार्थी बांधव माहिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *