थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिला अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भारती शेवाळे यांनी श्रीक्षेञ थेऊर येथे पहिल्यांदा भेट दिली यावेळी पूर्व हवेलीतील राष्ट्रवादीच्या माहिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले यावेळी राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल हवेली तालुका सरचिटणीस काविता शेडगे,नम्रता कांबळे या माहिला पदाधिकारी यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यांची हस्ते श्री चिंतामणीची आरती करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष सुरेखा भोरडे, उपाध्यक्ष संध्या भोर, अश्विनी चोरघडे, अलका गावडे, दीपा रिकामे, माया चौधरी, सीता जाधव आदि महिला उपस्थित होत्या
तसेच त्यांनी थेऊर ग्रामपंचायतीला भेट दिली यावेळी थेऊरच्या सरपंच शितल काकडे यांनी त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार केला यावेळी उपसरपंच आप्पासाहेब काळे,माजी उपसरपंच दत्ताञय कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, राहुल कांबळे,विठ्ठल काळे, शशिकला कुंजीर,रुपाली रसाळ,सीमा कुंजीर,मंगल धारवाड,लत्ता शिर्के,उपस्थित होत्या
