पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) अष्टवियाकापैकी एक असलेल्या थेऊर येथील काकडे मळ्यामध्ये बाबासाहेब काकडे विचार मंच यांच्यावतीने दहीहांडी आयोजित करण्यात आली होती यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी होती अनेक गोविंदा पथक याठिकाणी दाखल झाली होती या दहीहांडीचे प्रमुख आकर्षण लेजर लाईट्स शो,एसएमबी सांऊड सिस्टीम रिल्स स्टार काजल पुणेकर,तसेच आॕर्केष्ट्रा यामुळे कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी झाली होती उपस्थित तरुणाईत उत्साहाचे वातावरण तयार झाले होते तरुणाई डिजेच्या आवाज थिरकली होती लाईटचा लेजर शो उपस्थित तरुणाईला आकर्षक करत होता दहीहांडी काकडेमळ्यातील गोविंदानी फोडली यावेळी हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती चंद्रभागा काकडे,माजी पंचयत समिती सदस्य तसेच माजी सरपंच महादेव ऊर्फ बाबासाहेब काकडे,चिंचवड देवस्थानचे माजी विश्वस्त दत्ताञय कुंजीर,माजी सरपंच नवनाथ काकडे,माजी उपसरपंच भरत कुंजीर,विविध कार्यकारी सोसायटीचे तुकाराम काकडे,हवेली ॲग्रोचे अध्यक्ष सयाजी काकडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष काकडे,गणेश गावडे,संजय काकडे,चंद्रभागा शिर्के,पल्लवी सांळुके,गुरुदत्त उद्योग समूहाचे चेअरमन योगेश काकडे,उद्योगपती जयराम गावडे, उद्योजक उमेश फडतरे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष मोहन कुंजीर,दलित महासंघाचे आंनद वैराट, शिवसेनेचे राहुल काकडे,शिवसेना शाखा प्रमुख नवनाथ कुंजीर,गजानन आगलावे,विजय कांबळे, विनोद काकडे,शिवाजी काकडे,तानाजी चव्हाण इनाम जाधव,रायचंद जाधव,निखिल काकडे, यशवंत बोराळे,परिसरातील नागरिक मोठ्या संख्याने दहिहांडी पाहण्यासाठी आले होते
