Author: admin

जिल्ह्यातील विकास कामे करताना स्थानिक संस्कृती व परंपरांचे जतन करणे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जिल्ह्याला सागरी, नागरी आणि डोंगरी भौगोलिक भूभाग लाभला असल्याने नैसर्गिक आपत्तीचा धोका कायम असतो. तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यामध्ये नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त भागाचा पंचनामाकरून नुकसानग्रस्ताना मदत वाटपाचे काम सुरू आहे.

मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ५० टक्के मर्यादाही शिथिल करा!

एसईबीसी जाहीर करण्याचे केवळ अधिकार राज्यांना बहाल करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नाही. मराठा आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही शिथिल करावी

कलर्स मराठीच्या चाहत्यांना खास भेट “रविवार श्रावणसंध्या”

'श्रावण मासारंभ' असं म्हंटलं की घरात नवं चैतन्य, उभारी येते. वेगवेगळ्या प्रकारचे व्रत वैकल्य या महिन्यात केली जातात. श्रावण महिन्याचे काही अनन्यसाधारण महत्व आहे.

उमेश कामत आणि मुक्ता बर्वेची ‘61 मिनिट्स’ रसिकांच्या भेटीला! घरबसल्या घेता येणार थरारनाट्याच्या अनुभव!

समजा.. आपण कुठे फिरायला गेलोय, कुटुंबाबरोबर मस्त वेळ घालवतोय, सगळं कसं छान चाललंय म्हणून मनातल्या मनात खुश होतोय, अन् अचानक आपल्याला कोणीतरी किडनॅप केलं.. तर? किडनॅप करून अंधाऱ्या खोलीत डांबलं..…

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा

‘मेट्रो’मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोणत्याही परिस्थितीत पुणे मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,पुणे मेट्रो पुणे शहरातून ३३.२० किलोमीटर अंतर धावणार आहे. या मेट्रोलाईनवर ३० मेट्रो…

स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीग्रस्त आजारावरील उपचाराच्या सुविधेमुळे रुग्णांना नवजीवन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ या दुर्मिळ आजारावरील महागडी उपचाराची सुविधा येथील नायर रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे.

पॉझिटिव्हीटी दर जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना – राजेश टोपे

या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून जास्तीचे लसीकरण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत